Menu
ज्येष्ठ गायींचे आश्रयदाते
ज्या गायी वयाने वाढल्या आहेत, त्यांना भाकड गायी म्हणतात. आम्हाला हे मान्य नाही. आमच्यासाठी घरातील आजीआजोबांसारख्या त्या ज्येष्ठ गायी आहेत. त्यांच्या संगोपनाचा वाटा उचला.
रु. ५,०००+
Thank You For Your Donation!
तुम्ही दिलेल्या दानाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार समाजातील चांगुलपणावरचा आमचा विश्वास आहे. त्यामुळे गोसेवेसाठी आपण घेतलेल्या पुढाकारानं हा विश्वास वृद्धिंगत झाला आहे. आपल्या या सहकार्याचा उपयोग आपण इच्छेप्रमाणे होईल आणि त्यातून गायींच्या आरोग्याकडे आणि परिपूर्ण वाढीकडे लक्ष दिले जाईल. आपली ही गोसेवा निश्चितच परमेश्वरापर्यंत पोहचेल आणि आपल्या मनोकामना पूर्ण होती, याची आम्हाला निःसंशय खात्री आहे.